वाणी कपूर : ग्लॅमरस लूक; नखरेल अदा; वाणीच्या फोटोंवर चाहत्यांच्या 

वाणी कपूर : जीलॅमरस लुक; नखरेल अदा; वाणीच्या फोटोंवर चाच्या नजरा! वायसीओपिटच्या चाँच्यांशी क्रमासार सोशल मिडियावर 

खूप सक्रिय असते। गेलैल्या का दिन कीटाणु बौलौटमुळेत आहे बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूरने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीला हे सिद्ध केले आहे की

ती कोणत्याही पात्राशी जुळवून घेऊ शकते. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम) वाणीला तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर 

 विशेष ओळख मिळाली आहे. (फोटो सौजन्य :_vaanikapoor इंस्टाग्राम) तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, वाणी तिच्या सौंदर्य आणि स्टायलिश लूकमुळे देखील 

खूप चर्चेत असते. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम) गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. 

 (फोटो सौजन्य :_vaanikapoor इंस्टाग्राम) आता पुन्हा वाणीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.(फोटो सौजन्य 

:_vaanikapoor_/इंस्टाग्राम) फोटोमध्ये वाणी पिवळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. यासोबत तिने पांढरा ब्लाऊज पेअर केला आहे.(फोटो सौजन्य 

_vaanikapoor_/इंस्टाग्राम) लूक पूर्ण करण्यासाठी, वाणीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. (फोटो सौजन्य

या लूकमध्ये वाणी इतकी सुंदर दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण आहे. (फोटो सौजन्य काही दिवसांपूर्वीच वाणीचा मोस्ट अवेटेड 'शमशेरा' हा